UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in//
एकूण जागा – 45
पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट एडिटर (तेलगू) – 01 जागा
2. फोटोग्राफिक ऑफिसर – 01 जागा
3. सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी) – 01 जागा
4. टेक्निकल ऑफिसर (पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग) – 04 जागा
5. ड्रिलर इंचार्ज – 03 जागा
6. डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइंस सेफ्टी (मेकॅनिकल) – 23 जागा 7 . असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – 03 जागा
8. सिस्टम एनालिस्ट – 06 जागा 9. सिनियर लेक्चरर (General Medicine) – 01 जागा
10. सिनियर लेक्चरर (General Surgery) – 01 जागा
11. सिनियर लेक्चरर (Tuberculosis & Respiratory Diseases) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.असिस्टंट एडिटर (तेलगू) – (i) पदवीधर (ii) ग्रंथपालपदाची पदवी किंवा डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
2. फोटोग्राफिक ऑफिसर- (i) पदवीधर (ii) 02 वर्षे अनुभव
3.सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी) – (i) M.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
4. टेक्निकल ऑफिसर (पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग) – (i) सिव्हिल/पर्यावरण/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग पदवी (ii) पर्यावरण/पब्लिक हेल्थ पदव्युत्तर पदवी
5.ड्रिलर इंचार्ज – ड्रिलिंग/माइनिंग/मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/पेट्रोलियम इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य
6. डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइंस सेफ्टी (मेकॅनिकल) – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
7 . असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – (i) टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
8. सिस्टम एनालिस्ट- (i) MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
9. सिनियर लेक्चरर (General Medicine) – (i) M.D.(मेडिसिन)/ M.D.(जनरल मेडिसिन) (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1, 3, 4, 7 & 8 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.2 & 5-30 वर्षांपर्यंत
पद क्र.6- 40 वर्षापर्यंत
पद क्र. 9, 10, & 11-50 वर्षापर्यंत
वेतन- नियमानुसार
अर्ज शुल्क- General/OBC/EWS- 25/- [SC/ST/PH/ महिला फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा- click here