आयकर विभागात 10 वी पदवीधरांसाठी भरती | Income Tax Department Recruitment 2022

 Income Tax Department :  आयकर विभाग मध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची  शेवटची  तारीख १८ एप्रिल २०२२ आहे.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.incometaxindia.gov.in/

एकूण जागा : २४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

(1) आयकर निरीक्षक 01

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) संबंधित क्रीडा पात्रता.

(2) कर सहाय्यक 05

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) डाटा एंट्री गति प्रति तास ८००० की ०३) संबंधित क्रीडा पात्रता.

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्रीडा पात्रता.

वयाची अट:   १८ एप्रिल २०२२ रोजी. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये.

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल आणि सिक्कीम

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची  तारीख  : १८ एप्रिल २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pl Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata 700069.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.incometaxindia.gov.in/

मूळ जाहिरात – PDF 


Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top